TESTIMONIALS

Success stories of students at HVD CEC

Prashant Sumbe

When I started upsc preparation, being engineering student, I was very poor in economics. But I got blessed with teacher and friend like Nirav Dada. I still remember a economics session in which electricity was down and then instead of calling off the lecture, Dada took 'candle light lecture' for us. So you can be sure about quality, professionalism and commitment of him and his team in HVDCEC. Besides this I will add one more important point that beside knowledge you will definitely get values from here whose sources are very rare in today's world.

Prashant Sumbe

IPS

मी २०१४ मधे UPSC च्या केंद्रीय सशस्त्र दलाच्या परीक्षेत २५ वा आलो. या परीक्षेतील यशाचे श्रेय नीरव सर यांना जाते. त्यांनी शिकवलेले विषय, चर्चासत्रे व मार्गदर्शन यामुळे माझी स्पर्धा परीक्षांची उत्तम तयारी झाली

Mehul Shinde

Assistant Commandant

माझ्या स्पर्धापरिक्षेच्या तयारीत नीरव दादाच योगदान खुप महत्वाच आहे. दादाकडून अर्थशास्त्र सहज आणि सोप्या पद्धतीने शिकलो. अभ्यासदौरा गट निवडताना केवळ नीरव दादा आहे म्हणून मराठवाड्यात जाणार हा निर्णय घेतला आणि तो अविस्मरणीय ठरला. यूपीएससीच्या मुलाखतीची आम्ही सोबत तयारी करताना प्रत्येक टप्प्यावर मला त्याचे मार्गदर्शन मिळाले. ज्ञानासोबतच त्याची सातत्याने परिश्रम करण्याची शक्ती विद्यार्थ्यांना मिळणार आहे याची मला खात्री वाटते.

Swapnil Kothawade

IRS (IT)

Nirav Sir in very hardworking and comprehensive in his preparations which shows in every single lecture he took with us. His grip on economics and current events is amazing, which benefited us immensely to understand complex issues very easily. He would simplify every topic and always be ready to take our numerous questions. His experience in teaching UPSC students and familiarity with the pattern, syllabus will help all civil services aspirants. All the best.

Udita Gaurav

(Indian Foreign Service, Embassy of India, Paris)
Kunal Sonawane

आजच्या घडीला राज्यासेवेच्या बदलत्या अभ्यासक्रमानुसार आणि वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सर्वात महत्वाचे काही असेल तर ते आहे योग्य मार्गदर्शन. नवीन येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची काठीण्य पातळी समजावून सांगणे, स्वतःच्या आवाका ओळखून परीक्षेची निवड करणे, तसेच वेळोवेळी वैयक्तिक लक्ष ठेऊन अभ्यासक्रमाच्या प्रवाहाच्या बाहेर न जाण्याची कालगी घेणे ह्या काही महत्वाच्या बाबींचे योग्य मार्गदर्शन मिळाले त्याबद्दल मी एच. व्ही. देसाई स्पर्धा परीक्षा केंद्रातील सर्व शिक्षकांचा मी आभारी आहे.

डॉ. कुणाल सोनवणे

डी. वाय. एस. पी.- २०१६

आयोगाच्या सुधारित पॅटर्न नुसार आणि त्यात अनुसरून घेतल्या जाणार्‍या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी एक दिपस्तंभ म्हणून एच. व्ही. देसाई केंद्रातील comprehensive batch काम करते. इथे प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यैयक्तिक लक्ष दिले जाते. या स्पर्धा परीक्षा केंद्रातील MPSC अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षकांमुळे मला परीक्षेच्या पूर्व, मुख्य आणि मुलाखत या टप्प्यांवर मार्गदर्शनास मदत लीली. विश्वासाने MPSC comprehensive course लावून यशा कडे वाटचाल करण्यासाठी सर्वाना शुभेच्छा !

राजश्री पाटील

डी. वाय. एस. पी.- २०१६
Sushant Patil

पहिल्या तीन प्रयत्नात अयशस्वी झाल्यानंतर चौथ्या प्रयत्नात काय करावे हेच कळता नव्हते. पण एच. व्ही. देसाई स्पर्धा परीक्षा केंद्रात आल्यानंतर, इथल्या शिक्षकांनी बरीच चर्चा करून माझ्या आतापर्यंत अभ्यासात होणार्‍या चुका ओळखायला मदत झाली आणि पुढील प्रयत्नात यश मिळाले. आज मी Forest Officer म्हणून कार्यरत आहे. मी अभ्यास किती करतो यापेक्षा आयोगाला किती आणि कस अभ्यास अपेक्षित आहे हे समजावण्याच अचूक काम इथल्या शिक्षक वृंदांनी माझ्यासाठी केले म्हणून मी त्यांचा आभरी आहे.

सुशांत पाटील

RFO - २०१६

कोणत्याही परीक्षेला सामोरे जाताना त्या परीक्षेच स्वरुप माहिती असणे गरजेचे असते. स्पर्धा परीक्षेच्या ह्या क्षेत्रात प्रत्येक विद्यार्थी कठीण परिश्रमांना स्मार्ट वर्कची जोड अत्यावश्यक आहे. हे स्मार्ट वर्क योग्य नाही असे मार्गदर्शन एच. व्ही. देसाई स्पर्धा केंद्रात मिळाल्यामुळे मला STI आणि ASO पद मिळाले. माझा प्रवास अजुन संपलेला नाही. क्लास वन चे धेय्या मी इथल्या शिक्षकांच्या मदतीने मिळवणारच त्याची मला खात्री आहे.

प्रियंका शिंदे

STI, ASO(मुलींमध्ये राज्यात दुसरी) - २०१७